शेतकरी हा राजा असतो असे म्हटले जाते. मग तोच राजा आपल्या शेतीशी संबंधित सर्वच गोष्टींवर भरभरून प्रेम करत असतो. अशीच काहीशी घटना कोल्हापुरात घडली आहे. कित्येक वर्षांपासून आपल्या शेतात राबणाऱ्या शेतमजुरांना कोल्हापुरातल्या एका शेतकऱ्याने चक्क विमान प्रवास घडवून आणलाय. तर आयुष्यात पहिल्यांदाच हवाई यात्र...