जालना शहरात आजही पारशी समुदायाने आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा मागे ठेवल्या आहेत. जालना शहरातील गुरुबच्चन चौकच्या बाजूला पारशी समुदायाचा आजही सुस्थितीत असलेला एक मोठा वाडा आहे. जालना शहराच्या जडणघडणीत पारशी समुदायाचं काय योगदान होतं हे आपण ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्याकडून जाणून घेऊयात.Eve...