नवरात्री उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. देशात देवीची अनेक मंदिरे आहेत. यापैकीच जगदंबा मातेचं एक प्रसिद्ध मंदिर विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ठाणेगाव या ठिकाणी आहे. याठिकाणीचे जगदंबा माता हे मंदिर संपूर्ण कारंजा वासीयांचं ग्रामदैवत आहे. ही देवी भक्तांच्या नवसाला पावणारी असून हे ...