ठाण्यापासून जवळपास 40 किमी दूर असलेल्या पडघा बोरीवली गावात नुकतीच गुप्तचर यंत्रणांनी धाड टाकली. ISIS या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा हा अड्डा बनत चाललाय. आणि त्यामागे आहे मुंबई बाँब स्फोटाचा मास्टर माईंड साकीब नाचीन. काय आहे हे सगळं प्रकरण? पाहूयात