संगीत किंवा गाणं हा सर्वांच्याच आवडीचा भाग असतो. त्यामुळे सर्वजण गाणं ऐकतात आणि गुणगुणत सुद्धा. गाणं ऐकण्याचं पूर्वीपासूनचं मुख्य साधन म्हणजे रेडिओ. मात्र काळानुसार आता हे रेडिओ ग्रामोफोन कुठेतरी कालबाह्य होत चाललेले आहेत. पण हेच आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ, ग्रामोफोन नेमकं काय असतं हे दाखवण्यासाठी ...