दिवाळीमध्ये घरोघरी किल्ले बनविले जातात. त्यामध्ये शालेय विद्यार्थी आणि युवक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. तसेच ज्येष्ठ नागरिक, गृहिणी देखील किल्ले बनवताना आपला सहभाग नोंदवतात. किल्ल्याच्या माध्यमातून आपला इतिहास दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं काम केलंज जातं. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत होतो. यास...