सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळी म्हटलं की सर्वांच्या घरी गोड पदार्थ तयार होतात. या फराळावरती छान ताव मारला जातो. मात्र, दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते. हे वजन वाढू नये म्हणून तुमचा आहार कसा असावा याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.Current...