संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारीचा अनोखा उत्साह आळंदी नगरीत दिसतोय. खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, विणा, मृदंग, मुखी हरीनामाचा जयघोष आणि डोक्यावर तुळशी घेऊन अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. आळंदी नगरी माऊली आणि विठू नामाच्या गजरानं दुमदुमून गेलीय. या सोहळ्यात वारकऱ्य...