रात्री 10 ते 11 च्या सुमारास एका अनियंत्रित कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.कारमध्ये तीन जण होते, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.