होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Aadesh Bandekar | घरच्या लक्ष्मीला पैठणी कधी? पाहा आदेश भाऊजींचं झक्कास उत्तर | N18V
Aadesh Bandekar | घरच्या लक्ष्मीला पैठणी कधी? पाहा आदेश भाऊजींचं झक्कास उत्तर | N18V
News18.com
last updated:
होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महिलांना पैठण्या वाटल्या. पण त्यांनी आपल्या पत्नीला कधी पैठणी दिली का? N18V |