• VIDEO : रोहितने पाक टीमला दिला सल्ला, म्हणाला...

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 09:16 PM IST | Updated On: Jun 17, 2019 09:16 PM IST

    मुंबई, 17 जून : भारतीय संघाने पाकला 89 धावांनी नमवलं. आतापर्यंत सातवेळा भारतीय संघानं पाकिस्तानला पाणी पाजलं आहे. दरम्यान, या सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या रोहित शर्माला पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close