दिल्लीतील संसद भवनात सकाळी 11 वाजता राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सत्ताधारी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे यशवंत सिन्हा हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, मुर्मू यांच्या बाजूने स्पष्टपणे मते पडली आहेत. जाणून घ्या दोन्ही उमेदवारांच्या जीवनप्रवास..