पोलिसांनी स्वप्ना पाटकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संजय राऊत यांच्याविरुद्ध आयपीसी धारा 504 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), 506 (धमकी देणं) आणि 509 (महिलेचा अपमान) ही कलमं लावून गुन्हा दाखल केला आहे.