अमरावतीत (Amravati Crime News) नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्यामुळे उमेश कोल्हे यांची (Umesh Kolhe Murder) हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर केवळ राज्यातच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे.