नालासोपाऱ्यात एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून चक्क रिक्षाच्या टपावरून राजकुमार जैस्वाल यांचा मृतदेह नेण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे.नालासोपारा पाश्चिमेकडील सोमवारी ९ तारखेला राजकुमार जैस्वाल हे घरातून बाहेर पडत असताना अचानक मृत्यू झाला,त्यादिवशी इतका पाऊस झाला होता की भरपावसात मयताल...