ED ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून बरेचसे गैरव्यव्हार झाल्याच संशय ईडीला आहे. त्यातूनच हे समन्स बजावण्यात आलं आहे.