महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या कर्तव्यातून मुक्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकपदी पुन्हा नियुक्ती केली आहे.