शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आपली जाहीर भूमिका मांडली आहे. 'धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला खडसावलं.