राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) धाव घेतली आहे