डोंबिवली MIDC च्या ICICI बँकेत चोरी झाली असून चोरट्याने बँकेच्या चेस्ट लॉकरमधील तब्बल 34 कोटींवर डल्ला मारला आहे.