• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण
  • VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 05:45 PM IST | Updated On: May 2, 2019 05:45 PM IST

    प्रतापगढ, 02 मे : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जेठवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देवभूमी अॅकडमीमध्ये प्राध्यापकाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बेदम छडीने मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी