कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला असताना आता मुंबई आणि ठाण्यात स्वाईन फ्लूचं नवं संकट उभं राहिलं आहे. झपाट्याने स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात स्वाईन फ्लूचा तिसरा बळी गेला आहे.