सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक कार्यकर्त्या अशी सुषमा अंधारे (Sushama andhare enters in shivsena) यांची ओळख आहे.