advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : संजय राऊतांच्या अटकेवर काय म्हणाले त्यांचे बंधू?

VIDEO : संजय राऊतांच्या अटकेवर काय म्हणाले त्यांचे बंधू?

    शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अखेर अटक केली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणावर संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box