advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचा श्रीलंकेला राम राम; पत्नी, बॉडीगार्डसह गेले पळून
video_loader_img

VIDEO : राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचा श्रीलंकेला राम राम; पत्नी, बॉडीगार्डसह गेले पळून

    श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lanka's President Gotabaya Rajapaksa) हे देश सोडून पळून गेले आहेत. श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानात पत्नी आणि 2 सुरक्षा रक्षकांसह देश सोडल्याची माहिती मिळत आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box