• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • SPECIAL REPORT : या लेकरांची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी, यांना मिळेल का आईचे छत्र?

SPECIAL REPORT : या लेकरांची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी, यांना मिळेल का आईचे छत्र?

विजय राऊत, जव्हार, 10 जुलै : गरिबीचं काळीज पिळवटून टाकणारं वास्तव काय असतं हे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. गरिबीनं उद्धवस्त केलेल्या एका घराची ही कहाणी आहे. ज्या घरात गरिबीनं तिघांचा बळी घेतला आणि तीन मुलींना अनाथ केलं. कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही की मुंबईपासून शंभर किलोमीटरवरची ही कहाणी आहे.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: