• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • SPECIAL REPORT : मी खेकडा बोलतोय!

SPECIAL REPORT : मी खेकडा बोलतोय!

मुंबई, 09 जुलै : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धरणफुटीवरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. रोज वेगवेगळी आंदोलनं होत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी खेकडा आला आहे. सत्ताधारी असो की विरोधक सगळेच खेकड्यांवर तुटून पडले आहे.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: