मुंबई, 21 जून : मोबाईलचा अतीवापर टाळा, असं अनेकवेळा तुम्ही ऐकलं असेल. पण आता मोबाईलच्या अतिवापरामुळे काय व्हायला लागलंय, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.