सोनिया गांधींची आज पुन्हा ED चौकशी सुरू आहे . नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग (National herald money laundering) प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी सोनिया गांधींची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.