छत्तीसगढमध्ये अजगराने एका मांजरीला आपल्या विळख्यात जखडून ठेवले आहे. जर या video कडे पाहिल्यास, मांजर स्वत:ला अजगराच्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.