मुंबई, 20 जून : सानिया मिर्झाच्या समर्थनासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोयब अख्तर मैदानात उतरला आहे. सानिया बदकिस्मत खातून असल्याचं शोयबनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या पराभवाचं खापर सानियावर फोडलं जात असल्यानं शोयब अख्तर संतप्त झाला. तर इंग्लंडमध्ये असलेली पाकिस्तानी टीम मायदेशी जाण्याच्या विचारा...