advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

VIDEO : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

    शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थितीत केला गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावर कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box