advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO :उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊत कुटुंबियांची भेट, घराबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन
video_loader_img

VIDEO :उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊत कुटुंबियांची भेट, घराबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन

    आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box