• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'भाजपला ठाकरे - शिवसेना वेगळी करायची आहे', उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
  • VIDEO: 'भाजपला ठाकरे - शिवसेना वेगळी करायची आहे', उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2022 01:48 PM IST | Updated On: Jul 26, 2022 01:48 PM IST

    माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी खास मुलाखत घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमधून बंडखोरांवर तसेच (Uddhav thackeray on BJP) भाजपवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी