संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना शहाजीबापूंनी (Shahaji bapu patil on sanjay raut) राऊतांवर टीका केली आहे. राऊत भोंगा नाही राज्याला लागेलेली किरकिर असल्याचे शहाजीबापूंची म्हटले आहे.