शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला आहे. मात्र, शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme court of india) दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.