होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : Samsungचे 'हे' स्मार्टफोन झाले स्वस्त, ही आहे किंमत
MEDIA NOT FOUND
VIDEO : Samsungचे 'हे' स्मार्टफोन झाले स्वस्त, ही आहे किंमत
last updated:
नवीन वर्षात जर तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगचा फोन घेणाऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने गॅलक्सी सीरीजमधील दोन स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली आहे. Samsung GalaxyJ6 आणि J4 Plus या दोन फोनची किंमत कमी झाली आहे.