एका माथेफिरू गुंडाने आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नांदगाव रेल्वे (Nandgaon crime news) स्थानकावरील घडली आहे. डी.के तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे त्यांना मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.