रिझर्व्ह बँक रेपो धारकांमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच गृह कर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात.