Video : गुवाहाटीच्या हॉटेलमधून आमदार पडले बाहेर; मुंबईला जाण्यापूर्वी केले महत्वाचे काम
- published by : Mansi Joshi
- last updated:
आसाममधील गुवाहाटीच्या हॉटेलमधून बंडखोर आमदार बाहेर पडले असून मुंबईत येण्याआधी ते कामाख्या देवीचे दर्शन (Kamakhya Devi temple in Assam) घेणार आहे.