राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (president election 2022) शिंदे गटाला भाजपने बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. शिंदे गटाकडून दीपक केसरकर (deepak kesarkar) हे दिल्लीच्या बैठकीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.