• होम
  • व्हिडिओ
  • कार्यकर्त्यांसाठी दाजींनी धरला अंतरपाट; लग्नात रावसाहेब दानवेंचा अनोखा अंदाज चर्चेत
  • कार्यकर्त्यांसाठी दाजींनी धरला अंतरपाट; लग्नात रावसाहेब दानवेंचा अनोखा अंदाज चर्चेत

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 05:51 PM IST | Updated On: Jul 3, 2022 05:51 PM IST

    रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danave) यावेळी आपल्या कार्यकर्त्याच्या लग्न समारंभात नुकतीच हजेरी नाही लावली तर चक्क मंगलाष्टकाच्यावेळी अंतरपाट देखील धरला. दानवे यांचा अंतरपाट धरलेला हा Exclusive व्हिडिओ News 18 लोकमतच्या हाती लागलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी