शक्तिकांत दास यांच्या नावाची मंगळवारी तातडीनं आरबीआयचे नवे प्रमुख म्हणून घोषणा झाली होती. त्यानंतर त्यांनी बुधवारी 12 डिसेंबरला मुंबईतल्या मुख्यालयात आपल्या पदाची सूत्रं घेतली. गुरुवारी देशातल्या बड्या बँकांच्या सीईओ आणि संचालकांची बैठक बोलावून चर्चा करणार करणार असल्याचं ते म्हणाले. शक्तिकांत दास या...