• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : PM मोदींनी इंदूर बस दुर्घटनेवर व्यक्त केला शोक, म्हणाले..
  • VIDEO : PM मोदींनी इंदूर बस दुर्घटनेवर व्यक्त केला शोक, म्हणाले..

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2022 01:45 PM IST | Updated On: Jul 18, 2022 01:45 PM IST

    इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेवर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले असून अपघातग्रस्तांना शक्य तेवढी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी