परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद केल्याने मुंबई गोवा महामार्गावरील पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरानी आमरस मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.