पाकिस्तान, 23 ऑक्टोबर : टिकटॉक वेडे काय करतील, याचा नेम नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात टीकटॉक गर्ल हरीम शहा हीने पंजाबी आणि हिंदी गाण्यावर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून परराष्ट्र मंत्रालयात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अखेर या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले आ...