advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : राष्ट्रपती ऐवजी 'राष्ट्रपत्नी', काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यामुळे संसदेत गदारोळ
video_loader_img

VIDEO : राष्ट्रपती ऐवजी 'राष्ट्रपत्नी', काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यामुळे संसदेत गदारोळ

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir ranjan choudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi murmu) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपने काँग्रेस पक्षाला संसदेत घेरले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box