शहरात लोकांना 10 किमी एक्सप्रेसवे वापरतात पण त्यांच्यासाठी 75 रुपये भरावे लागतात. त्यामुळे हे टोल माफ करण्याबाबात आम्ही प्रयत्नशील असल्याचेही (nitin gadkari on toll free) ते म्हणाले.