शिंदेंच्या गोटातून परत आलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Shivsena MLA Nitin Deshmukh) यांनी मोठा खुलासा केला आहे. मला बळजबरीनं रुग्णालयात नेण्यात आले असून हार्ट अॅटॅक आल्याच्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.