• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO:न्यूज18 लोकमतच्या बातमीचा दणका, भंडारा बलात्कार प्रकरणी 2 पोलिसांवर कारवाई
  • VIDEO:न्यूज18 लोकमतच्या बातमीचा दणका, भंडारा बलात्कार प्रकरणी 2 पोलिसांवर कारवाई

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2022 07:12 PM IST | Updated On: Aug 8, 2022 07:14 PM IST

    भंडाऱ्यातील लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवल्याने पीडितेवर पुन्हा सामूहिक बलात्कार करण्यात आला. न्यूज 18 लोकमतने हे प्रकरण लावून धरल्याने 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी